भक्ती, भावगीतांसह देशभक्तीपर गीतांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक महोत्सव

भक्ती, भावगीतांसह देशभक्तीपर गीतांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक महोत्सव

सोलापूर व्हिजन, अक्कलकोट, दि. २९ जुलै-

गुरुपौर्णिमा व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक म होत्सवांतर्गत मंगळवार, दि.२८ जुलै २०२६ रोजी निपाणी येथील श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ प्रस्तुत ‘सुर भक्तीचे उमटले’ या कार्यक्रमाद्वारे सादर करण्यात आलेल्या भक्ती, भावगीतांसह देशभक्तीपर गीतांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी महेश भोसले, अजिंक्य श्रीमान यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सादरकर्ते अशोक जाधव, रितेश शहा, अमृत परीट, प्रतिक शहा, मंगेश सारंग यांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी जनार्दन थोरात, बाळासाहेब दाभेकर, आबा बालगुडे, बाबासाहेब पाटील, लक्ष्मण झंपले, सारिका कुलें, अक्षय चौगुले, अमर सिरसाट, गणेश गोब्बुर, लखन शंपले, धर्मराज गुंजले, किशोर गायकवाड, वैभव काळे, मल्लिनाथ स्वामी, राजेंद्र लवटे, चंदन बकरे, पप्पू पवार, हर्षद शेलार, उमेश मेस्त्री, अनिल ऐनापुरे, संदीप खडर्डीकर, प्रमोद घाडगे, सुधीर शिंदे, दिपक खेडेकर, सिद्धेश सुर्वे, बसवराज तिकोणे, सुरेश गायकवाड, सुबोध गायकवाड, सौरभ गायकवाड, प्रतिक वांजळे, राजेंद्र पंडित यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. संजय व सोमकांत कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. शामराव मोरे यांनी आभार मानले. उत्कृष्ट लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल व मंडप सजावट कल्लप्पा छकडे यांनी केले.

यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विश्वस्त, या नियोजनकारांचा करण्यात आला गौरव

प्रशांत भगरे, सोमशेखर जमशेट्टी, सृष्टी मसुती, अरविंद शिंदे, आतिश पवार, शुभम सावंत, राजेंद्रकुमार पवार, तानाजी पाटील, रमेश हेगडे, प्रवीण घाटगे, निखील पाटील, विजय माने, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, स्वामीनाथ बाबर, श्वेता हुल्ले, महादेव अनगले, अनिल गवळी, राऊत, गोविंद केकडे, संदीप सरवदे, जोगदंड, ज्ञानेश्वर भोसले, कल्लप्पा छकडे, गणेश देवडिंग.

 

हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विश्वस्त, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले, अनुयाताई फ गे, सरोजिनी मोरे, अनित खोबरे, स्वाती निकम, तेजस्विनीराजे भोसले, स्वामिनीराजे भोसले, दिव्या मोरे, स्मिता कदम, पल्लवी कदम, संगीता भोसले,

ज्ञान, संस्कार, मूल्याधिष्ठित जीवनाची प्रेरणा देणारा उत्सव

गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणारी आणि ज्ञान, संस्कार, मूल्याधिष्ठित जीवनाची प्रेरणा देणारा उत्सव आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच श्री ग्रपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमास माझ्या अनेक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला सेवा श्रध्दा आणि लोककल्याणाचा संदेश समाजासाठी प्रेरणादायी राहिला आहे, अशा आशयाचे शुभेच्छा संदेश मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांनी पाठवून दिल

 

नादब्रम्ह ढोलपथक, अमोलराजे लेझिम पथक

महाआरती व महाप्रसाद वाटपानंतर म्हणजे दुपारी ४ वाजता श्री स्वामी समर्थाच्या पादुका पालखी, न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या भव्य मिरवणूकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत अतुल बेहरे यांच्या ‘नादब्रम्ह’ ढोलपथक आणि अमोलराजे लेझिम पथक सामील होणार आहे. आमदार शेखर निकम, बाळासाहेब दाभेकर, शहाजीराजे पवार, अमोलबापू शिंदे, दिलीप कोल्हे, अॅड. नितीन हबीब, चेतन नरोटे, संकेत पिसे, विजुभाऊ तांडेल, संतोष नाईक आदींच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

 

रूपा पवार, स्वप्ना माने, प्रिया निकम, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, अनिता गडदे, धनश्री पाटोल, कविता भोसले, छाया पवार, कल्पना मोरे, अक्षता मोरे, तृप्ती बाबर, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, रुपाली भोसले, अभय खोबरे, संदीप फुगे, हर्षवर्धनराजे भोसले, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, राजाभाऊ निकम, मनोज

 

निकम, बाळासाहेब कुलकर्णी, अश्पाक काझी, रोहित खोबरे, प्रवीण देशमुख, अप्पा हंचाटे, सौरभ मोरे, गणेश सोनटके, विजय इंगळे, बाबुराव कुलकर्णी, बालाजी पाटील, आकाश शिंदे, रोहन शिर्के, सागर गोंडाळ, डॉ. किरण पाटील, शिवराज स्वामी, रुद्रव्या स्वामी, प्रा. सायबण्णा जाधव, किरण जाधव, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, आकाश गडकरी, कुमार सलबत्ते,

 

पारायण, नामस्मरण, गुरुपूजा

बुधवार, दि.२९ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी ७ ते ९ पर्यंत महाप्रसादगृह येथे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० पर्यंत नामस्मरण, जप व श्री गुरुपूजा, सकाळी १० वाजता महाआरती व महानैवेद्य असे कार्यक्रम होणार आहेत, याप्रसंगी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, सी.ए. महेश गावस्कर, अखिल मंडई मंडळ पुणेचे अध्यक्ष व न्यासाचे विश्वस्त जनार्दन थोरात, सचिन सांबरेकर, पालखी परिक्रमा संयोजक बेळगावी, ललिताताई वीर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. असे सांगण्यात आले.

लक्ष्मण विभूते, अक्षय मोरे, गणेश पाटील, शहाजी यादव, कुमार पाटील, प्रशांत साठे, सतीश महिंद्रकर, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, दत्ता मोरे, आकाश शिंदे, यश विभूते, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, महांतेश स्वामी, संजय गोंडाळ, सिद्धेश्वर मसुती, प्रसाद मोरे, वैभव मोरे, फहीम पिरजादे, केदार तोडकर, योगेश पवार, आकाश सूर्यवंशी, सागर पवार, सागर जाधव, चंद्रकांत कुंभार, अभिषेक चव्हाण, लक्ष्मण शिंदे, अमित कोळी, निखील शिंदे, विनायक भोसले, भरत राजेगावकर, प्रा. शरणप्पा आचलेर, ज्ञानेश्वर भोसले, किरण साठे, असद फुलारी, रमेश हळसंगी, मुन्ना वाकडे, पप्पू कोल्हे, संतोष माने, श्रीशैल कुंभार, मारुतीराव बोरकर, दिलीप कदम, रोहित कदम, समर्थ चव्हाण, सुमित कल्याणी, राहुल इंडे, सागर सुतार, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *