माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ,खा.प्रणिती शिंदे यांच्या जाई जुई फार्म हाऊस येथे सोलापूर युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतले गणपती बाप्पाचे दर्शन….!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर , दि. ११ सप्टेंबर – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , उज्ज्वला शिंदे, खा. प्रणिती शिंदे यांच्या टाकळी येथील जाई जुई फार्म हाऊस येथे गणपती बाप्पाचे दर्शन सोलापूर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतले. यावेळी श्रीचरणी सुख समृद्धी शांती लाभू दे अशी प्रार्थना केली.
यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर , युवक उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, युवक कॉंग्रेस प्रवक्ता दाऊद नदाफ, सोशल मीडिया प्रमुख सुनील सारंगी, विकास बाटलीवाला,.धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, उमेर बेनोशिरूर, यासीन शेख, शशिकांत शेळके, सूरज शिंदे, आदींची उपस्थिती होती.