सणासुदीच्या साड्यांसोबतच ब्रायडल शालू आणि घागरा उपलब्ध…

सणासुदीच्या साड्यांसोबतच ब्रायडल शालू आणि घागरा उपलब्ध…

लग्नाचा बस्ता सह ब्रँडेड सूटिंग-शर्टिंगच्या खरेदी करण्यासाठी देखील व्ही. आर. पवार मध्ये गर्दी…!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. २३ ऑक्टोंबर – सणासुदीच्या खरेदीसोबतच ग्राहक आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि वधूचा आनंद अगदी सुनिश्चित करतात. कारण त्यांच्या सोबत असते व्ही. आर. पवार सारीज यांचा ब्रायडल शालू आणि घागरा, असे मत मुख्य व्यवस्थापक राजेश पवार यांनी व्यक्त केले. चाटी गल्ली येथील व्ही. आर. पवार मध्ये लग्नबस्ता आणि ब्रँडेड सूटिंग-शर्टिंग खरेदीकरिता सोलापूर शहर व परिसरातील ग्राहकांसोबतच लातूर, धाराशिव, बीड,परभणी तसेच पुणे, मुंबईचे देखील ग्राहक मोठ्या उत्साहाने येथे खरेदीला येताना दिसत आहेत.

     दरम्यान डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कांची अँड पैठणी अशा विविध वेगवेगळ्या प्रचंड व्हरायटीज उपलब्ध आहेत. यासोबतच फॅन्सी ड्रेस, मटेरियल ड्रेस, फॅन्सी ड्रेस मटेरियल, ड्रेस पार्टी बेअर, ऑफिशियल ड्रेस, बन पीस स्टेट लॉन्ग, ऑफिशियल ड्रेस पार्टविअर अशा मध्ये नवीन स्टॉक उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सुंदर शालू म्हणजे व्ही. आर. पवार असे समीकरण झालेले आहे. त्यामुळे आपल्या आवडीची साडी किंवा लग्नबस्ता खरेदीसाठी आजच व्ही. आर. पवार सारीज शोरूमला भेट द्यावी, असे आवाहन अमर पवार, महेश पवार, गिरीश पवार यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *