महाराष्ट्रातील साड्यांचा सर्वात मोठा सेल. पन्नास ते सत्तर  टक्के डिस्काउंट व्हि.आर. पवार… एकवेळ अवश्य भेट द्या !

“व्हि.आर. पवार” म्हणजे..! महिला ग्राहकांचा नियमित प्लॅन असतो सेल मध्ये साडी खरेदीचा राजेश पवार

महाराष्ट्रातील साड्यांचा सर्वात मोठा सेल. पन्नास ते सत्तर  टक्के डिस्काउंट त्यामुळे तरुण महिला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

एकवेळ अवश्य भेट द्या…

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील साड्यांचा सर्वात मोठा सेल सर्वात मोठ्या साडी शोरूम मध्ये सुरू झाला आहे.  आणि व्हि. आर. पवार म्हणजे..! महिला ग्राहकांचा नियमित प्लॅन असतो सेल मध्ये साडी खरेदीचा असे मत व्हि. आर. पवार सारीज चे संचालक राजेश पवार व्यक्त केले.

 

अत्यंत नावाजलेल्या चाटी गल्ली येथील व्हि. आर . पवार शोरूम मध्ये सेल सुरू झाला असून यामध्ये ५० ते ७० टक्क्यापर्यंतची महिला ग्राहकांची महाबचत होत आहे. यामुळे पारंपारिक व अत्याधुनिक महिला ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे.

या महा सेलमध्ये सुटिंग – शर्टींग, ड्रेस मटेरियल, गाऊन, वन पीस, क्रॉप टॉप, कुर्ती, लेडीज होजिअरी तसेच प्रीमियम साडी, ब्रायडल शालू, पैठणी, काठपदर साडी सारख्या २४०० ते ३००० पर्यंतच्या साड्या अगदी १५०० ते २००० रुपया मध्ये मिळत आहेत. त्यामुळे सोलापूर शहर व परिसरातील ग्राहक तसेच लातूर, धाराशिव, पुणे, मुंबई येथून आलेल्या महिला ग्राहकांनी खास सेल च्या दरात असलेल्या मनपसंद साड्या खरेदी करण्यासाठी  व्हि. आर. पवार शो रोम ला आवर्जून भेट देत आहेत.

 या महासेल मुळे तरुणींचा मोठया प्रमाणात खरेदीसाठी झुंबड उडाले असल्याचे दिसून येत आहे. तसेच महिला वर्ग आपल्या आवडीच्या साड्या अगदी कमीत कमी दरात मिळत असल्याने खरेदी करिता गर्दी करीत आहेत. या महाबचत सेल चा लाभ घ्यावा असे आवाहन अमर पवार, महेश पवार, गिरीश पवार यांनी केले आहे.

महिलांच्या आवडीच्या दर्जेदार साड्या सुद्धा व्हि. आर. पवार यांच्या “सेल”मध्ये मिळतात..! तसेच एकमेकाला आहेर सुद्धा करता यावेत म्हणून देखील आमच्याकडे भारी भारी साड्या खरेदी करण्याकरीता सोलापूर, लातूर, धाराशिव येथील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदी करिता येत असतात.

गिरीश पवार – संचालक व्हि. आर. पवार सारीज सोलापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *