लग्न बस्ता खरेदीसाठी व्ही आर पवार सारिज सर्वोत्तम – राजेश पवार

लग्न बस्ता खरेदीसाठी व्ही आर पवार सारिज सर्वोत्तम म्हणत सोलापूर सह लातूर धाराशिव येथील ग्राहकांचे मोठी गर्दी – राजेश पवार

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.७ नोव्हेंबर – आपल्या कुटुंबाची “प्रतिष्ठा” आणि वधूचा “आनंद” सुनिश्चित करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात व्ही. आर. पवार यांच्याकडे “ब्रायडल शालू” आणि “घागरा” घेऊन जाताना दिसत आहेत असे मत व्ही. आर पवार चे व्यवस्थापकीय संचालक राजेश पवार यांनी व्यक्त केले.

सोलापूर शहरातील चाटी गल्ली येथील सुप्रसिद्ध अशा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या साडी शोरूम मध्ये बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रांडेड सिंथेटिक साड्या,डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी तसेच आहे राजा होलसेल दरात असलेला साड्या खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे.

खास लग्न बसता खरेदीसाठी सोलापूर सह लातूर धाराशिव तसेच पुणे मुंबई येथील देखील ग्राहक येताना दिसत आहेत आणि आवर्जून सांगत आहेत की आम्हाला हवी असलेली शालू येथेच मिळते असे सांगत आहेत. खास करून महिला ग्राहकांसाठी व्ही. आर. पवार मध्ये फॅन्सी ड्रेस मटेरियल, लिनन, चोळी खण, टॉप, इरकल ड्रेस, फॅन्सी ड्रेस, मटेरियल, रेगुलर ड्रेस, कॅज्युअल ड्रेस,पार्टी वेअर, ऑफिशियल ड्रेस, लगीन्स, स्ट्रेट पॅन्ट, प्लाजो सेट, रेडीवेअर ड्रेस, स्ट्रेट लॉंग , वन पीस आधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

आता लग्न बसता सोबतच व्ही आर पवार मध्ये देर्जेदर सुटिंग – शर्टिंग. देखील उपलब्ध आहे यामध्ये विशेष करून रेमंड, लिनन सारख्या सुटिंग – शर्टिंगचा समावेश आहे तरी एकदा आवर्जून भेट द्यावे असे आवाहन अमर पवार, महेश पवार व गिरीश पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *