Tips To Book Hotel | हॉटेलमध्ये रूम बुक करताना करू नका ‘या’ चुका!

Tips To Book Hotel

Image Source 

Tips To Book Hotel | बरेच लोक प्रवासाचा आनंद घेतात घेण्यासाठी सहलींचे नियोजन करतात. मात्र, प्रवासात राहण्यासाठी हॉटेल बुक करावेच लागते. सध्या online चा जमाना असल्याने Hotel Book करताना काही समस्या येऊ शकतात. त्यामुळे अनेकांना Hotel Book करताना काळजी घेणे आणि काही Tips लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

जे लोक खूप किंवा नेहमी प्रवास करतात, त्यांना त्यांची निवास व्यवस्था कशी आणि कुठे करावी हे माहित असते. पण ऑनलाइन बुकिंग करताना काही गोष्टींचा विचार करावा लागतो.

जेव्हा लोक ऑनलाइन हॉटेल बुक करतात, तेव्हा काहीवेळा त्यांना पॅन्ट्रीजवळ रूम मिळते. ही समस्या असू शकते, कारण पेंट्रीमधून येणारा वास आणि आवाजाचा त्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे हॉटेलमध्ये रूम निवडताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. कदाचित ती चांगली खोली आहे याची खात्री करण्यासाठी हॉटेलला आधी भेट द्या. Tips To Book Hotel

काहीवेळा लोक पैसे वाचवण्यासाठी स्वस्त हॉटेल्स निवडतात. परंतु त्यांची फसवणूक होते. ते हॉटेल खरोखर चांगले आहे की नाही हे तपासायला विसरतात आणि त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. कुठे राहायचे हे ठरवताना केवळ किमतीपेक्षा स्वछता, जेवण, टापटीपपणाचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

जर तुम्ही कुटुंबासह सहलीला जात असाल तर तुम्हाला ज्या ठिकाणी राहायचे आहे, तेथे आगोदरच ऑनलाईन रूम आरक्षित करावी. Hotel शहर किंवा एखाद्या गावापासून जास्त दूर अंतरावर नसावे. त्याच हॉटेलमध्ये जेवणाची सोय असावी, अन्यथा अर्ध्या रात्री जेवणाचे हाल होऊ शकतात. तसेच कुटुंबाबरोबर थेट हॉटेलवर गेल्यास आणि r७म उपलब्ध नसल्यास एनवेळी सर्वांची गैरसोय होऊ शकते. Tips To Book Hotel

हे ही वाचा

Hardeep Singh Nijjar | भारताने फेटाळले कॅनडाचे आरोप

Ind Vs Aus | ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *