ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात श्रावणाची लगबग..मुस्लिम कारागीर अर्पण करतात सिध्देश्वर महाराजांच्या चरणी सेवा…

पवित्र श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर फुलांची सजावट करण्यात मुस्लिम कारागीर व्यस्त… गेल्या दोन पिढ्यांपासून मुस्लिम कारागीर अर्पण…