संविधान, लोकशाही आणि सर्वधर्मसभाचे विचार वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार :- खासदार प्रणिती शिंदे

भाजप संविधान आणि लोकशाही विरोधी आहे. संविधान, लोकशाही आणि सर्वधर्मसभाचे विचार वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार…