सोलापूर शहर मध्य साठी चौरंगी लढत ; शेवटच्या क्षणी तौफिक शेख निवडणुकीच्या रिंगणात ; फारूक शाब्दींचे वाढणार टेन्शन ?

शहर मध्य मधून मनीष काळजेसह मनसे, संगा, भंडारे, करगुळे, गायकवाड यांची माघार ”  कोठेंना मिळणार दिलासा…