छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथा मिळणार ऐकण्यास ; समस्त हिंदू समाजातर्फे कथेचे आयोजन

छत्रपती श्री शिवाजी महाराज कथा कार्यालयाचे थाटात उद्घाटन….. हिंदू धर्मातील धर्माचार्यांची प्रमुख उपस्थिती…..  प्रतिनिधी / सोलापूर…