शहर मध्य साठी काँग्रेस शहराध्यक्षांनी ठोकला दावा.. शक्तीप्रदर्शन करत दाखल केला अर्ज 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी लागली रस्सीखेच… शहराध्यक्षांनी शक्ती प्रदर्शन करत दाखल केला अर्ज……