सोलापूर शहरात खासदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसाचा उत्साह ; शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जल्लोष

सोलापूर शहरात खासदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसाचा उत्साह ; विविध सामाजिक उपक्रमांचे झाले आयोजन 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.९ डिसेंबर

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सोनिया गांधी आणि लोकप्रिय खासदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने श्रीमती सोनिया गांधी आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे यांच्या हस्ते केक कापण्यात आला.

या कार्यक्रमाला NSUI प्रदेश सचिव शितल उबाळे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष जुबेर कुरेशी तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी दोन्ही माननीय नेत्यांना उदंड आयुष्य व यशस्वी कार्याची शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, डी ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला,  सेवादल शहरमध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष मोहसीन मैद्रिंगीकर उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ माजी नगरसेवक प्रा.भोजराज पवार हरुण शेख उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा वासिम खलिफा शकील शेख सैफन शेख शोहेब महागामी संजय गायकवाड लतिफ शेख शफी हुंडेकरी नूरअहमद नालवार रजाक खादरी इलियास शेख कुणाल गायकवाड भीमराव शिंदे सुभाष वाघमारे ज्ञानेश्वर जाधव इरफान शेख दशरथ सामल रहमान शेख माजी महिला अध्यक्ष अँड करीमुन्नीसा नीस बागवान सुमन जाधव आदीसह शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतील पदाधिकारी,व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *