महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयास भेट…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२९ मे
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयास भेट दिली. याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत न्याहारी करत चर्चा केली.यावेळी डॉ. सूर्यप्रकाश कोठे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजपा (पूर्व) जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजपा (पश्चिम) जिल्हाध्यक्ष केदार सावंत, माजी महापौर किशोर देशपांडे, भाजपा ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, मोहिनी पत्की, रंजीता चाकोते, मोनिका कोठे, अविनाश महागावकर, प्रशांत बडवे, माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपा शहर उपाध्यक्ष भूपती कमटम,भाजपा महिला शहराध्यक्ष विजया वड्डेपल्ली, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, गुरुशांत धुत्तरगांवकर, जगदीश पाटील, श्रीनिवास करली, मेघनाथ येमूल, राजकुमार हंचाटे, जगदीश पाटील, जेम्स जंगम, देवेंद्र भंडारे, मधुकर वडनाल, रामेश्वरी बिर्रू, मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, नागेश सरगम, नागेश खरात, अजय पोन्नम सर, अंबादास बिंगी, दिलीप पतंगे, श्रीनिवास जोगी, संभाजी आरमारचे श्रीकांत बापू डांगे, शिवाजी तात्या वाघमोडे, सिध्दाराम खजुरगी, दत्तात्रय पोसा, दत्ता पाटील, रवी भवानी, रमेश यन्नम, बजरंग कुलकर्णी, अप्पू कडगंची, सिद्धेश्वर कमटम, सतीश तमशेट्टी, सुनील पाताळे, विश्वनाथ प्याटी, मनोज पिस्के, राजू माने, व्यंकटेश कोंडी, चन्नवीर चिट्टे, राजशेखर येमूल,अविनाश बेंजरपे, सागर अतनू्रे, संतोष कदम, यशवंत पाथरूट, माधवी अंधे, एजाज सय्यद, नरेश पतंगे, विजय महिंद्रकर, रवी कोळेकर, संदीप जाधव, सोशल मीडिया प्रमुख अंबादास सकिनाल आदी उपस्थित होते.