भारत मातेच्या अस्सल राष्ट्रप्रेमी सेवकाला म्हणजे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेबांना 75 व्या जन्मदिनानिमित्त कोटी-कोटी शुभेच्छा !

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
समृद्ध, सशक्त आणि आत्मनिर्भर भारताचे कणखर नेतृत्व, जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, ज्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाचे शतकानुशतकाचे स्वप्न साकार केले.

ज्यांनी कलम 370 हटवले, सर्जिकल स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्यांच्या नेतृत्वाखाली नवा सामर्थ्यशाली भारत जगाने अनुभवला, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया यासारख्या अभिनव उपक्रमांमधून ज्यांनी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली, भारताला गतवैभव मिळवून देणाऱ्या या भारत मातेच्या अस्सल राष्ट्रप्रेमी सेवकाला म्हणजे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेबांना 75 व्या जन्मदिनानिमित्त कोटी-कोटी शुभेच्छा…!

शुभेच्छुक – श्री देवेंद्र राजेश कोठे
भाजपा आमदार, सोलापूर