प्रभागात २२ येथे विकास कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्नशील-किसन जाधव….

प्रभाग २२ येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा उद्घाटन…!

प्रभागात २२ येथे विकास कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्नशील-किसन जाधव

प्रतिनिधी सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.७ जून

सोलापूर महानगरपालिका क्रमांक २२ मधील नागरिकांना मूलभूत सुविधांसह सर्व विकासकामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रभाग क्रमांक २२ रामवाडी पोगुल मळा येथील रस्ता कॉंक्रिटीकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी दिली.

        दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर अंतर्गत रक्कम १५ लाख ५० हजार १०३ रुपये खर्चित रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन  करण्यात आले.

    किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत आसल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. याप्रसंगी नागेश अनिस जाधव , दशरथ गायकवाड, आकाश जाधव,अनिल सुरवसे, जावेद शेख, श्रीकांत पाटील, तौफिक शेख,रेशव गायकवाड, अब्बास बागवान, आयुष्य प्रथमेश गायकवाड, शकील चौधरी,जावेद चौधरी, पुष्पा जाधव, कोमल जाधव,मंगल रुपनर, रेणुका गायकवाड, सरस्वती बनसोडे, आयुष्या खान,मनीषा गायकवाड, अनिता शिंदे, लक्ष्मी बनसोडे, राबिया शेख, शांताबाई शिंगे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *