सोलापूर शहरात मागील दोन वर्षापासून पवन कल्याण फॅन असोसिएशन तर्फे विविध सामजिक कार्यक्रम घेत असतात.
आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच निवड झाल्याबद्दल सोलापूर शहरात दत्त नगर येथील असलेल्या कार्तिक अप्लायन्सेस येथे पवन कल्याण फॅन असोशियन तर्फे खाऊ वाटप करून जल्लोष करण्यात आले. आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सामाजिक क्षेत्रात फार काळ करत असताना त्यांना जनतेकडून हा मोठी सेवा करण्याची संधी आंध्रप्रदेशच्या जनतेने दिलेला आहे. या अनुषंगाने सोलापूर शहरात पवन कल्याण फॅन्स च्या सर्व युवकांनी त्यांचे प्रेरणा घेऊन सोलापूर शहरात विविध सामाजिक कार्य करत असतात. पवन कल्याण फॅन्स असोसिएशनचे अधिक माहिती श्रीनिवास यन्नम कामटे यांनी दिले. यावेळी सोलापूर शहर आयोजक श्रीनिवास दत्तात्रय यन्नम ( कामटे ) व फॅन्स नागराज कटकम, श्रीनिवास गुंडेटी, साई किरण बोधूल, नरेंद्र बल्ला, श्रीनिवास अन्नम, दिगंबर चिलवेरी, जितेश चिनी, परशुराम कुरापाटी, कृष्णहरी कारमपुरी, अमर गड्डम, पवन गुंडेटी,रोहन श्रीराम,प्रसिद्धीप्रमुख : सोशल मीडिया प्रमुख : प्रदीप भीमरथी आदी युवकांनी मोठया संख्येने उपस्थित होते.