खा. प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त.. सामाजिक उपक्रमांचा सप्ताह “आपणही समाजाला काहीतरी देणे लागतो भावनेतून मायेची उब”

खा. प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा सप्ताह

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१६ डिसेंबर 

राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व सोलापूरचे पहिले महिला खासदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम सप्ताहमध्ये रेणुका माता मंदिर भैरव वस्ती येथे सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी डी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष देवा गायकवाड भटक्या विमुक्तजाती जमातीचे शहराध्यक्ष युवराज जाधव सुभाष वाघमारे शहराध्यक्ष असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस वार्ड अध्यक्ष नागनाथ शावने शकुंतला कट्टीमनी मुमताज शेख सुनीताबेरा विजयालक्ष्मी झाकणे आदींची उपस्थिती होती.

दरम्यान, विजापूर नाका येथील आनंद बुद्ध विहार येथे विविध सामाजिक उपक्रम सप्ताहमध्ये गोर गरीब गरजु महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन डी ब्लॉक काँग्रेस कमिटी अश्विनी सोलापुरे यांनी केले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर संजय हेमगड्डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड ,माजी नगरसेवक मधुकर आठवले, माजी परिवहन सभापती ॲड .केशव इंगळे ,महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे ,सुभाष वाघमारे शहर अध्यक्ष असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस, मुमताज तांबोळी, नागनाथ शावने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कृष्णा तोरट मुमताज शेख, सुनिता बेरा, विजयालक्ष्मी ढाकणे, सुनिता शिंगारे, द्रौपदी शिवशरण, संगीता एकमले , शिला गायगवळी, सोनू गुळीक अभिजीत सीताफळे, नडगमकर करिष्मा गायकवाड प्रिन्स बनसोडे पितांबर सीताफले नकुशा सोलापुरे व या भागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *