विश्वासाने एकच नाव कौस्तुभ ब्राम्हण वधू-वर सुचक मंडळ सोलापूर

विश्वासाने एकच नाव कौस्तुभ ब्राम्हण वधू-वर सुचक मंडळ सोलापूर

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर दि.२७ नोव्हेंबर

विवाह हा घराघरातील जिव्हाळ्याचा विषय लग्नाचा विचार मनात येतो तेव्हा समोर कौस्तुभ ब्राम्हण वधू-वर केंन्द्र दोन दशकाहून कै हरिभाऊ नाशिककर यांनी संस्था नावारूपास आणून 500 विवाह जमविले त्यांचा वारसा रविन्द्र नाशिककर पुढे चालवत आज पर्यन्त तिन वधू वर परिचय अंक विविध माध्यमातून प्रकाशीत केले.

ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी, उदयोजक दत्ता अण्णा सुरवसे, सकाळचे माजी निवासी संपादक अभय दिवाणजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा संतोष कुलकर्णी कै आनंद राव कुलकणी जनता बँकेचे चेअरमन सुनिल पेंडसे, ॲड प्रदिपसिंग रजपुत, साहित्यिक सौ श्रृती वडकबाळ श्रीकांन्त कुलकर्णी आदी मान्यवरांनी प्रबोधन व मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे भगवान परशूराम जयन्ती, हिन्दू नव वर्ष पाडवा स्वागत समिती द्वारे अनेक उपक्रम जुळे सोलापुरात केले.

सध्या काळाची गरज ओळखून त्यांनी परिचय अंकांच्या माध्यमातून ह भ प मा श्रीकांन्त आरोळे महाराज यांच्या हस्ते प्रकाशन व विवाह समस्या: काल आज उदया या विषयावर प्रबोधन, श्रीकांत कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत सकल ब्राम्हण समाजाच्या जुळे सोलापुरात निस्वार्थी, निरपेक्ष निरंतर केलेल्या कार्याची दखल घेत महिला रन्त पुरस्कार २०२५ देवून पुढील महिलांना सन्मानीत करण्यात येत असून सौ अनिता कुलकर्णी, सौ सरिता कुलकर्णी, श्रीमती अनुजा कुलकर्णी, श्रीमती माधूरी तांदळे, श्रीमती प्रिया कुंभकोणी, अश्वीनी कुलकणी, श्रृती बागेवाडी, सुवर्णा पेठे ॲड सौ शर्वरी रानडे, स्मीता देशपांडे, प्रा शुभदा देशपांडे, कु हेमा चिंचोळकर शैलजा देशपांडे नमिता थिटे यांना गौरवण्यात येत असून ज्येष्ठ पत्रकार रविन्द्र नाशिककर ब्रम्हगर्जना प्रतिष्ठान चे अध्यक्ष विक्रम ढोनसळे यांचे उपस्थीत मांगल्य मंगल कार्यालय भारती विद्यापीठ साईसुपर येथे मंगळवार दिनांक ९ डिसेंबर२०२५ रोजी सायंकाळी ठिक साडेपाच वाजता होणार असून. वरिल उपक्रम सर्वासाठी खुला असून जुळे सोलापुरातील सर्व नागरीकांनी उपस्थीत रहावे असे आवाहन पत्रकार रविन्द्र नाशिककर व महिला समन्वयक ॲड शर्वरी रानडे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *