Jasprit Bumrah | जसप्रीत बूमराहने मुलाला दिले योद्ध्याचे नाव

Jasprit Bumrah

Image Source 

भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटू Jasprit Bumrah आणि त्याची पत्नी संजना गणेशन आज आई-बाबा झाले. त्यांना एक मुलगा झाला असून त्यांनी त्याचे नाव योध्याचे ठेवले आहे. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांच्या घरी एक नवीन छोटा पाहुणा आला आहे. त्यांनी त्याचे नाव अंगद ठेवले आहे.

 

3 सप्टेंबर रोजी जसप्रीत बुमराह आशिया चषक सोडून भारतात परतला असल्याचे सांगण्यात आले. या बातमीने लोकांना आश्चर्य वाटले. तो स्पर्धेत न खेळता का निघून गेला? याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. परंतु त्याचे कारण आता सर्वांनाच कळले आहे.

Jasprit Bumrah ने आनंद सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने एक्स-हँडलवर म्हटले आहे की, आमच्या छोट्या कुटुंबात आता बाळाचा प्रवेश झाला आहे. आमच्या कुटुंबासाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. बुमराहच्या या ट्विटमधून हे स्पष्ट झाले आहे की तो आणि संजना गणेशन आई-बाबा बनले आहेत.

हेही वाचा

PAK vs NEP Asia Cup | नेपाळ पहिल्यांदाच आशिया कपसाठी मैदानात!

ind vs pak | भारत-पाकिस्तान 4 वर्षांनी आमनेसाामने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *