पठाण शहावली बाबा दर्गा उरुस निमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने धार्मिक कार्यक्रम !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१ डिसेंबर
सालाबादप्रमाणे याही वर्षी, ईच्छा भगवंताची परीवार यांच्या वतीने पठाण शहावली बाबा दर्गा उरुस निमित्त देवकार्य व ईच्छा भगवंताची संस्थेचे मार्गदर्शक, अनिल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त, स्नेहभोजनाचा कार्यक्रम सायंकाळी ७ ते आपल्या आगमनापर्यंत आयोजित केला आहे तरी, सोलापूर शहर व जिल्ह्यातील राजकीय सामाजिक उद्योग क्षेत्रातील तसेच प्रभाग क्रमांक २२ मधील, नागरिक, युवक मित्र, माता भगिनी, व ईच्छा भगवंताची मित्र परिवार व ग्रुपमधील सर्व पदाधिकारी व सदस्य, तसेच कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे,
असे आवाहन ईच्छा भगवंताची बहुद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी केले आहे.
यावेळी लोकप्रिय नगरसेवक नागेश गायकवाड, चंद्रकांत जाधव, राजू जाधव, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य, किसन जाधव आदींची उपस्थिती होती.