शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे यांच्या प्रयत्नांना यश…

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
जुने विठ्ठल मंदिर ते चौपाड ते काळी मस्जिद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सतत रस्त्यावरून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या मैलामिश्रित पाण्याच्या नवीन ड्रेनेज लाईन घालण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले असून त्याची प्रत्यक्षात कामाची सुरुवात परिसरातील जेष्ठ नागरिकांच्याहस्ते उदघाटन करून करण्यात आली, याप्रसंगी अमोल शिंदे, पंचागकर्ते मोहन दाते, प्रशांजी बडवे, डॉ.अजितकुमार देशपांडे, अँड. राहुलजी औरंगाबादकर, अँड. विजयजी पाळंदे, मकरंद जोशी, पेंटर , सुनिलजी शेळके, खाडिलकर काका, शामकुमार कन्ना दीपाली चव्हाण, प्रसाद कुमठेकर, श्रीराम रामदासी, हारून शेख, विकास गायकवाड, रशीद नदाफ, दहीहंडे काका, नागेशजी गोरे, सुनिलजी माढेकर, दत्तात्रय साबळे, अतुल विभुते, यांच्यासह मान्यवर व परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.