Dhangar Reservation | धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर

Dhangar Reservation

Image Source

Dhangar Reservation | धनगर समाजाच्या बांधवांनी जिल्हा परिषदेतील सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयाचे नुकसान करून निषेध केला. शिक्षक भरतीत धनगर समाजातील युवकांना देखील (Dhangar Reservation) आरक्षणाच्या आधारे नियुक्ती द्यावी, अशी मागणी करत त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली.

दरम्यान सदरच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शरनू हांडे, सोमलिंगाघ घोडके, धनाजी विष्णू गाडे, अंकुश केरप्पा गरंडे यां धनगर समाज बांधवांनी कार्यालयातील वस्तूंची तोडफोड करत घोषणाबाजी केली. त्यांनी खुर्च्या फोडल्या, सीईओ यांच्या नामफलकावर शाई फेकली. धनगर समाजाला शिक्षक भरतीत सामावून घेण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

हे ही वाचा

Dhangar Reservation | धनगर समाजबांधवाने पालकमंत्री विखे-पाटील यांच्यावर भंडारा उधळत केली आरक्षणाची मागणी

Mumbai News Update | मुंबईची लोकसंख्या वाढण्याचा अंदाज; पाणीप्रश्नावर महत्त्वाचा निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *