हार्दिक स्वागत… हार्दिक स्वागत… हार्दिक स्वागत…
महाराष्ट्र राज्याचे लाडके भाऊ नामदार मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सोलापूर पुण्यनगरी सहर्ष स्वागत…
स्वागतोत्सुक :- माननीय श्री देवेंद्र राजेश कोठे , आमदार सोलापूर शहर मध्य विधानसभा
संस्थापक स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार देवेंद्र कोठे यांनी अभिनव पद्धतीने राज्याचे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यापासून ते रोजगारापर्यंतच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायम तत्पर असून आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे या सर्व कामकाजावरून दिसून येत आहे.
सर्वात महत्त्वाचे सोलापूर विमानसेवा सुरू केल्यानंतर सोलापूर शहर जिल्ह्याचा उद्योग व्यवसाय वाढीस लागणार आहे. त्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नातून देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विविध विकास कामे प्रगती पथावर असल्याने सोलापूर शहर लवकरच आग्रगण्य शहरांमध्ये मोजले जाईल अशी आशा आता व्यक्त केली जात आहे.
सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उचलण्यात आलेली ठोस पावले पुढील प्रमाणे…
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार शासकीय रुग्णालय सोलापूर येथे सिटीस्कॅन मशीन साठी 14 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल धन्यवाद…

पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेचा प्रश्न सोडवून ८ कोटी रुपये सोलापूर महानगरपालिकेची बचत केल्याबद्दल धन्यवाद….

सोलापूर शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था सुधारण्याकरिता 892 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल धन्यवाद…

अक्कलकोट रोड व होटगी रोड एमआयडीसी परिसरातील अंतर्गत 46 रस्त्यांसाठी 56 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल धन्यवाद….

835 कोटीचे कामे पूर्ण केल्याबद्दल सोलापूर शहरासाठी दुहेरी समांतर पाईपलाईनचे काम मार्गी लावल्याबद्दल धन्यवाद…

सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी सुमारे १८ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल धन्यवाद…

एकंदरीत राज्यातील सोलापूर शहर हे महत्त्वाचे शहर म्हणून यापुढे गणले जाईल. औद्योगिक विकासाच्या रस्त्यावर वाटचाल करणारे शहर म्हणून लवकरच प्रसिद्ध पवेल अशी आशा आता नव्या सरकारकडून नागरिकांना लागलेली आहे. ही अशा लवकरच मूर्त सरूपात येईल. त्यासाठी दमदार आमदार देवेंद्र कोठे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असून राज्यातील आणि सोलापुरातील देवेंद्र भाऊंचे हात बळकट करण्यासाठी सोलापूरकरांनी साथ द्यावी असे आवाहन केले जात आहे. त्यामुळे सोलापूरवासियांनी सोलापूरचे स्थान अधिक अढळ व बळकट करण्यासाठी नेहमी सजग राहून देवेंद्र भाऊंना साथ देणे आवश्यक बनले आहे.