जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन…

सोलापूर व्हिजन

सोलापूर प्रतिनिधी

वाढदिवस जनतेच्या मनातील, महाराष्ट्राला क्रमांक एक वर पोहोचवणारे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा,वाढदिवस जनतेच्या विकास कामासाठी सदैव अग्रेसर असणारे, प्रशासनावर जरब असलेले उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित दादा पवार साहेब यांचा. आज 22 जुलै एक अत्यंत महत्त्वाचा दिवस असून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित दादा पवार साहेब यांचा जन्मदिवस हा योग जुळून आला असून दोघेही जनतेच्या विकासासाठी आसुरलेले आहेत.जनतेच्या कामासाठी, विकासासाठी 24 तास स्वतःला झोकून दिलेले आहे त्यामुळे जनता त्यांना विकास पुरुष म्हणून जनमानसात लोकप्रिय ठरत आहेत.

प्रशासनावर मजबूत पकड म्हणून अशी ह्या दोघांचीही ख्याती  आहे त्यामुळेच वरिष्ठ अधिकारी मनात भीती बाळगून असतात. असे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

शुभेच्छुक:-भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा मा.नगरसेविका सौ राजश्री चव्हाण सोलापूर महानगरपालिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *