माने समर्थक गफार चांदा हमाल तोलार मतदार संघातून विजयी
२५ वर्षांचा संघर्ष संपला ; माथाडी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणार
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२८ सोलापूर
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माजी आमदार दिलीप माने समर्थक गफार चांदा ते १११ मतांनी विजयी झाले आहेत. गेल्या तीन ते चार टर्म निवडणूक लढवली. त्या निवडणूकीत मी दुसऱ्या क्रमांकावर राहिलो. परंतु आता गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष संपला आहे. माथाडी कामगारांच्या अपेक्षा पूर्ण करून प्रश्नांची सोडवणूक करत विषय मार्गी लावणार. तसेच घरकुल योजना माथाडी कामगारांना प्रयत्न करू. असे, हमाल तोलार मतदार संघ विजयी उमेदवार गफार चांदा म्हणाले.
हमाल-तोलर मतदार संघ…
निवडणूक निकाल
1 ली फेरी
1) विमान…..74
2)कपबशी….164
3)शिटी……..1
4)मशीन……110
5)रिक्षा…….====
6) रोड रोलर….2
7)चाक…….92
8)केटली……1
बाद मते…….43
एकूण मतदान….487
कपबशी 54 मतांनी आघाडी
हमाल-तोलर मतदार संघ…
निवडणूक निकाल
2 री फेरी
1) विमान…..58
2)कपबशी….209
3)शिटी……..4
4)मशीन……152
5)रिक्षा…….====
6) रोड रोलर….4
7)चाक…….68
8)केटली……3
बाद मते…….15
एकूण मतदान….513
कपबशी 111मतांनी विजयी