चाय पे चर्चा…. बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना विरोधक देणार दे धक्का…! आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात निवडणुकीची ठरली रणनीती

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात परिवर्तन पॅनलची बैठक ; निवडणुकीसाठी ठरली पुढील रणनीती  काँग्रेसचे माजी मंत्री…