सत्यम सत्यम… दीड्डम दीड्डम… लाखो भाविकांच्या साक्षीने श्री सिद्धेश्वरांचा अक्षता सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न !

“सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डम”चा उच्चार अन्‌ चारही दिशांनी झाला अक्षतांचा वर्षाव  लाखो भाविकांच्या साक्षीने श्री सिद्धेश्वरांचा…