सोलापूर एसटीच्या ताफ्यात नवीन इलेक्ट्रिक बस ! उद्या पासून धावणार आणखीन ६ इलेक्ट्रिक बसेस

उद्यापासून धावणार आणखीन ६ इलेक्ट्रिक बसेस ध्वनीप्रदूषण व हवाप्रदूषण विरहित प्रवासाचा लाभ घ्यावा – विभाग नियंत्रक…