गोविंदा ! सोलापूरकरांनी अनुभवला ५ लाख रुपये बक्षिसाच्या दहीहंडीचा थरार !

राज्यभरातील गोविंदा पथकांनी जिंकली सोलापूरकरांची मने : सोनाई फाउंडेशन व स्वयंम शिक्षा फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम….. सोलापूर…

शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक बाबी उपलब्ध, शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा – धनंजय मुंडे

साडेतीन तास कृषीमंत्री रमले स्टॉल्स पाहण्यात, 335 स्टॉल्सला दिल्या भेटी….. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक बाबी…

शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे विमा कंपनीने त्वरित द्यावेत :- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश 

पिक विम्याचा वैयक्तिक अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे विमा कंपनीने त्वरित द्यावेत :- जिल्हाधिकारी कुमार…

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर ! लाडकी बहिण योजना वचनपूर्ती सोहळा होणार संपन्न

सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान यशस्वी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवावा :- जिल्हाधिकारी कुमार…

चंद्रोदय कोटानगर परीसरांत समस्यांना आला ऊत….महापालिकेवर मोर्चा काढण्याचा दिला इशारा

ड्रेनेजच्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात ; स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष… श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास…

लाडक्या बहिणीनी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना पाठवली १० फुटांची राखी…….. या समाजातील महिलांनी व्यक्त केली कृतज्ञता

लाडकी बहीण योजना लागू केल्याने सोमवंशी क्षत्रिय समाजाच्या युवती मंडळाने केली कृतज्ञता व्यक्त… सोलापूर व्हिजन सोलापूर,…