आता शहराला आठवड्यातून किमान दोनदा मिळणार पाणी : पालकमंत्री जयकुमार गोरे ; जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीनंतर दररोज पाणी देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

दुहेरी जलवाहिनीतून सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलेल्या पाण्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी !  आता शहराला आठवड्यातून…